We have collected best marathi status for aai 
We need mothers day messages in marathi on the mothers day

एक 16 साल के लड़के ने
अपनी मम्मी से कहा की "
मम्मी मुझे मेरे 18 सालवे के
जन्मदिन पर क्या गिफ्ट
दोगी ?
तो उस लड़के की मम्मी ने
उस से कहा की जब
तेरा 18
सालवा आएगा तो अलमारी के
ऊपर देख लेना उसमे
तेरा गिफ्ट
रहेगा अभी बता दूंगी तो
गिफ्ट
का मज़ा नहीं आएगा। .
कुछ दिन बाद
वो लड़का बीमार
हो गया उसके
मम्मी पापा उसको अस्पताल
लेकर गए

जाँच के बाद डॉक्टर ने
लड़के के माता पिता से
कहा की इसके दिल मै छेद
है ये अब २ महीने से
जयादा नही जी पायेगा

2 साल भर बाद लड़का ठीक
होकर घर गया।
तो उसे पता चला की उसकी
 माँ नही रही।
उसे ये पता चलते ही उसने
अलमारी खोली और उसने देखा की
अलमारी में एक गिफ्ट
पड़ा था। उसने जल्दी से
वो गिफ्ट खोला
उस गिफ्ट में एक
चिठ्ठी थी उस चिट्टी में
लिखा था की

​" मेरे जिगर के टुकड़े अगर तू ये चिठ्ठी पढ़ रहा है तो तू बिलकुल ठीक होगा तुजे याद है जब तू बीमार हुआ था तब हम तुजे अस्पताल लेकर गए थे डॉक्टर ने कहा की तेरे दिल में छेद है तो उस दिन मै बहुत रोई और फैसला किया की मेरा दिल तुजे दूंगी याद है एक दिन तूने कहा था की मम्मी मुझे 18 साल वे जन्मदिन पर क्या दोगी तो बेटा मै तुजे अपना दिल दे रही हु उसको हमेशा संभाल कर रखना। …… हैप्पी बर्थडे बेटा '​

यार : एक माँ इसलिए मर
गयी क्यों की उसका बेटा जी
सके। ....

*दुनिया में माँ से बड़ा दिल
किसी का नही!*

*माँ के दिल जैसा दुनिया मेँ
कोई दिल नहीँ।*

​अगर ये कहानी आप को अच्छी लगी तो जरुर शेयर करे। आज एक मेसेज माँ के नाम...​

​🌺🌺🌺Beautiful line for Mom...🌺🌺🌺​

​🌸🌺अजीज़ भी वो है,🌺🌸​

​🌺🌸नसीब भी वो है,🌸🌺​

​🌸दुनिया की भीड़ में करीब भी वो है,🌸​

​🌺उनकी दुआ से चलती है जिंदगी क्योंकि ख़ुदा भी वो है, तकदीर भी वो है ।......🌺​

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

🌸M=(Mom)
🌺U=(U Live)
🌸M=(Many)
🌺M=(More)
🌸Y=(Years)

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸





 Marathi quotes on mother

  moms lover
एका मुलाची आई... मरण पावली. तर त्या मुलाच्या वडीलाने, मुलगा लहान असल्याकारणाने दुसर लग्न केल...

चार पाच महीन्या नंतर मुलगा आणी वडील फिरायला गेले, असताना वडीलांनी सहज प्रश्न केला....

👨वडील: बाळा...! तुला तुझ्या मेलेल्या आईत👩 आणी नविन आईत🙎 काही फरक वाटतो का..?

👦मुलगा: हो वाटतो ना...माझी मेलेली आई, खोटारडी होती...पण नविन आई एकदम खर बोलणारी आहे...जणु काही राजा हरीश्चन्द्राची नातेवाईक...

वडीलांना नवल वाटल...🤔 त्यानी विचारल

👨वडील: कस...काय !

👦मुलगा:  माझी मेलेली आई.... म्हणायची जास्त खोड्या, मस्ती, धिगांणा करशील तर जेवायला मिळणार नाही...! लक्षात ठेव.
पण जेवणाची वेळ झाली की, मला गावभर फिरुन शोधायची... आणी जवळ बसवुन स्वताच्या हाताने जेवण भरवायची.....🍪🍲

"पण ही नवीन आई म्हणाली... जास्त मस्ती केलीस, तर जेवायला मिळणार नाही....आणी
खरोखर तिन दिवस झाले...! तिने मला जेवायला दिलं नाही...😔

हे सर्व ऐकुन वडीलांच्या डोळ्यात पाणी आल😢

👬* मित्रांनो...*👭

👩आई तेव्हा ही रडायची....😢 जेव्हा तिच बाळ पोटात लाथ मारायच...👶

आई तेव्हा ही रडायची... जेव्हा तिच बाळ खाली पडायचा...

आणी...!

आई आज ही रडते.... कोणता तरी बाळ, तिला जेवायला देत नाही म्हणून.

माणुस मोठा होतो👨 पैसा कमवतो...💶 पण थकुन घरी आला की....!😒

वडील विचारतात... किती कमवलस...?👨

बायको विचारते...कीती वाचविलेत...?👸

मुलगा विचारतो... काय आणल...?👱

आणी आई विचारते...👩
"सकाळ पासुन काही खाल्लस...?"🤔

आता मी सांगणार नाही की पोस्ट शेयर करा... अस

"माझे सर्व मित्र👬👭 आईवर प्रेम करतात...👩😘 सांगायची गरज काय....?
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

marathi poems on mother

marathi poem on aai

marathi poem on mother and father

marathi poems on father

marathi quotes on mother and father

marathi poems on parents

I Love U Mom

😘😘😘



बेजबाबदार स्त्रियांना आळा घालून आपली कुटुंब व्यवस्था वाचवायची असेल तर प्रत्येक पुरूषाने हे जरूर वाचावे....

पंचेचाळीशितल्या एका तरुणाच्या "पत्नीचा" आकस्मिक मृत्यु होतो.

बर्याच लोकांनी त्याला दूसर्या लग्नाचा सल्ला दिला परंतु "माझ्या पत्नीने मला माझ्या मुलाच्या रुपात एक सुंदर भेट दिली आहे, त्याच्या पालन पोषणातच माझे ऊर्वरीत आयुष्य व्यतीत करेन आणि त्यातच माझ्या आयुष्याची धन्यता मानेन" असे म्हणत त्याने ते प्रकर्षाने टाळले.

बघता बघता दिवस, महीने वर्षे निघून गेली. मुलगा मोठा झाला. आता पितापुत्र दोघे मिळून व्यवसाय करु लागले. मुलगा व्यवसायात तरबेज झाल्याचे पाहून याने आपली सारा व्यवसाय, संपत्ती, जमीन, जुमला सारं काही मुलाच्या नावावर केले.

हे पीता महाशय आता आपल्या मित्रांच्या सोबत कधी त्यांच्या आॅफिस मध्ये, तर कधी मुलाच्या आॅफिस मध्ये असा ईथे तिथे आपला वेळ व्यतीत करु लागले. थोडे दिवसात मुलाचेही लग्न झाले सुंदर सुन घरी आली.आता तर हे महाशय अगदी निश्चिंत झाले.

बघता बघता मुलाच्या लग्नाला एक वर्ष झाले. एके दिवशी हे पीता महाशय घरी दूपारच्या जेवनास बसले. त्याचा मुलगाही दुपारच्या जेवणासाठी घरी आला होता. जेवताना यांनी आपल्या सुनेकडे दही मागितले. यावर सुनेने दही संपले आहे असे सांगितले.

जेवण झाले. हे पीता महाशय हात धुवून दिवानखाण्यात सोफ्यावर बसले. मुलगा अजून जेवत होता. त्याने आपल्या बायकोकडे दही मागितले असता तीने लगेच कपाटातुन दह्याचे भांडे काढून त्याला वाढले व स्वतःलाही वाढून घेतले.

जेवणानंतर मुलगा काही न बोलता आॅफिसला निघून गेला.

दुसर्या दिवशी सकाळी मुलगा आपल्या वडीलांना म्हणाला "बाबा आज तयार व्हा आपण तुमच्या लग्नाची बोलणी करायला जाणार अहोत" पीता महाशयांना आपले काय चुकले हे समजेना. सावरत ते मुलाला म्हणाले "बाळा आता या वयात मला लग्नाची काय गरज आहे? तुला सुद्धा आजपर्यंत मी अगदी प्रेमाने, तुझ्या आईची कोणतीही कमतरता न भासू देता लहानाचा मोठा केला आहे. अर्थातच तुलाही आता दूसर्या आईची गरज नाही"

यावर मुलगा म्हणाला "बाबा मला तुमच लग्न करायच आहे ते तुम्हाला दही वाढणारी आणण्यासाठी. ऊद्या पासून मी आणि माझी बायको भाड्याच्या घरात रहायला जातोय आणि त्याचबरोबर मी ऊद्यापासुन तुमची सारी मालमत्ता तुमचा सारा व्यवसाय तुमच्या नावावर करतोय आणि तुमच्या आॅफिसमध्ये एका सामान्य कामगाराप्रमाणे काम करणार आहे. हे असं झाल्याशिवाय एक वाटी दह्याची किंमत माझ्या बायकोला समजणार नाही."

कथा संकलित आहे परंतु समस्या अगदी गंभिर आहे आणि खरोखरच अशा संयमी आणि गंभिर मुलांची समाजास अत्यंत आवश्यकता आहे.


मातापित्याचे ऊपकार कधीच फिटणार नाही !

Previous Post
Next Post

post written by:

Hi friends, welcome to the Apalimarathistatus.in , We started Apalimarathistatus.in as a passion, and now it’s empowering more than 900K+ readers globally.

0 comments: